FD BANK SCHEME आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आपण कोणत्या बँकेत दोन लाख रुपये जमा केलेत तर आपल्याला व्याजामार्फत 30 हजार रुपये मिळू शकतात याची माहिती आपण घेणार आहोत
FD BANK SCHEME संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते ते म्हणजे आपल्या पैशांची आपण कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतो यासाठी आपण आपल्या बँकेत वेगवेगळे स्कीम असतात त्याचप्रमाणे आपण जमीन घेत असतो प्लॉट घेत असतो सोने घेत असतो शेअर मार्केटमध्ये पैसे लावत असतात परंतु तुम्हाला माहिती आहे ट्रान्सलेट बँक ज्यामध्ये तुम्ही दोन लाख रुपये टाकले तर तुम्हाला व्याज तीस हजार पर्यंत मिळणार आहे यासाठी तुम्हाला कोणती बँक आहे आणि कोणती योजना आहे याची माहिती आपण बघणार आहोत
FD BANK SCHEME सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिटवर (FD) उत्तम व्याज देत आहे. तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये ७ दिवसांपासून १० वर्षांच्या कालावधीसाठी FD खातं उघडू शकता. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना FD खात्यांवर ३.५० टक्के ते ७.२० टक्के व्याज देतेय. आज आपण बँक ऑफ बडोदाच्या अशाच एका FD योजनेबद्दल जाणून घेऊ, ज्यामध्ये २ लाख रुपये जमा करून ३०,२२८ रुपयांचे निश्चित व्याज मिळू शकतं.
४४४ दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांची लोकप्रियता वाढत असली तरी लोक एफडीमध्येही गुंतवणूक करत आहेत. एफडी खात्यांच्या ग्राहकांना त्यांची संपूर्ण मूळ रक्कम निश्चित कालावधीनंतर निश्चित व्याजासह परत मिळते. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा ४४४ दिवसांच्या एफडीवर आपल्या ग्राहकांना सर्वाधिक व्याज देत आहे. ही सरकारी बँक ४४४ दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना ६.६० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.१० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (८० वर्षांवरील लोक) ७.२० टक्के व्याज देत आहे.
बँक ऑफ बडोदा २ वर्षांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना ६.५० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.०० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.१० टक्के व्याज देत आहे.
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; ‘या’ ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
₹३०,२२८ चे निश्चित व्याज
जर तुम्ही सामान्य नागरिक असाल म्हणजेच तुमचं वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये २ वर्षांच्या एफडी योजनेत २,००,००० रुपये जमा केले असतील तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,२७,५२८ रुपये मिळतील, ज्यामध्ये २७,५२८ रुपयांचं निश्चित व्याज समाविष्ट आहे.
त्याचप्रमाणे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजेच तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये २,००,००० रुपये जमा केले असतील तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,२९,७७६ रुपये मिळतील, ज्यामध्ये २९,७७६ रुपयांचा निश्चित व्याज समाविष्ट आहे आणि जर तुम्ही अति ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये २ वर्षांच्या एफडी योजनेत २,००,००० रुपये जमा केले असतील तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,३०,२२८ रुपये मिळतील, ज्यामध्ये ३०,२२८ रुपयांचा निश्चित व्याज समाविष्ट आहे.
अशाप्रकारे आपण बघितलं की कोणत्या बँकेत आपण दोन हजार रुपये जमा केले तर आपल्याला जवळपास 30 हजार रुपये पर्यंत व्याज मिळेल याची माहिती आपण बघितले आहे आमचे लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा