व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉
येथे क्लिक करा

राज्यातील या लाडक्या बहिणी अपात्र पुढील हप्ता मिळणार नाही पहा संपूर्ण यादी Ladaki Bahin Apatr

No comments

Ladaki bahin apatr राज्यातील या लाडक्या बहिणी अपात्र पुढील हप्ता मिळणार नाही पहा संपूर्ण यादी
Ladaki bahin apatr राज्यातील या लाडक्या बहिणी अपात्र पुढील हप्ता मिळणार नाही पहा संपूर्ण यादी

Ladaki bahin apatr आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र झालेला आहे त्यांना पुढील हप्ता मिळणार नाहीये रक्षाबंधनला पुढील हप्ता मिळणार आहे परंतु या लाडक्या बहिणींना मिळणार नाही कारण काय आहे कशामुळे यांना पात्र करण्यात आलेला आहे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत

Ladaki Bahin Apatr संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील राज्यातील लाडक्या वहिनींसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील लाडक्या वहिनी अपात्र ठरलेला आहे आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना या लाडके वहिनी योजनेतील महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीला जवळपास महिन्याला पंधराशे रुपये मिळतात परंतु आता जुलैचा हप्ता रक्षाबंधनला देण्यात येणार आहे परंतु या लाडक्या बहिणींना मिळणार नाही कशामुळे नाही मिळणार याविषयी माहिती बघुयात

Ladaki bahin apatr ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशानं सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीज हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र आता सरकार या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसू शकतो.

लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती, तेव्हा या योजनेसंदर्भात काही निकष तयार करण्यात आले होते. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्याच कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता, तसेच ज्या महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं होतं. 

मात्र या निकषात न बरणाऱ्या देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे, ज्या महिलांचं वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे, तसेच ज्या महिलांकडे सरकारी नोकरी आहेत, त्यातील काही महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. एवढंच काय तर चक्क 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, ही योजना फक्त महिलांसाठी असून देखील चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा लाभ घेतला गेल्याचं समोर आलं आहे.

आता या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर सरकार कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत अनधिकृत लाभ घेतलेल्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडून खात्यांची माहिती मागवण्यात आली आहे, या मध्ये ज्या महिला दोषी आढळतील, त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाण्याची शक्यता आहे, तसेच संबंधितांवर गुन्हे देखील दाखल केले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळणार नाही त्याचं पात्रता निकष आपण बघितले आहेत अशा प्रकारे आपण माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहेत प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment

सरकारी योजना ग्रुप जॉईन 👉