व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉
येथे क्लिक करा

50लाख लाडक्या बहिणी अपात्र यादी जाहीर पहा यादीत तुमचे नाव! Ladaki Bahin Apatr

No comments

Ladaki bahin apatr संपूर्ण माहिती
Ladaki bahin apatr संपूर्ण माहिती

Ladaki bahin apatr आज आपण पाहणार की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहे कोणत्या कारणामुळे ठरलेले आहेत कशामुळे ठरलेले आहेत याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत

Ladaki bahin apatr संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडके बहिण योजना सुरू केली होती. या अंतर्गत राज्यातील जवळपास दीड करोड महिलांचा लाभ घेत होत्या प्रत्येक महिन्याला त्यांना दीड हजार रुपये मिळत होते परंतु आता काही महिलांना याचा लाभ मिळणे बंद झालेला आहे कारण त्या अपात्र ठरवण्यात आलेले आहेत जवळपास 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्याचे दहशत घेता आहे आता यामध्ये तुमचे तर नाव नाही ना हे आपण कसे बघणार कोणत्या पात्रता निकष आहेत ज्यामुळे अर्जांची क्षणी सुरू आहे आत्तापर्यंत जवळपास 27 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहे आता बघुयात पूर्ण माहिती

Ladaki bahin apatr माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यातील ४२ लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यात माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीतील २६ लाख ३४ हजार महिला आहेत. त्या सर्वांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यास पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांची पडताळणी सुरू केली आहे. त्यात २१ पेक्षा कमी आणि ६५ पेक्षा जास्त वयोगटातील महिला व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून दोन कोटी ५९ लाख महिलांचे अर्ज आले. त्यामुळे दरवर्षी लाडक्या बहिणींसाठी ५४ हजार कोटी रुपये लागतील, असे शासनाकडून सुरवातीला स्पष्ट करण्यात आले. तरीपण, २०२५- २६ च्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहिणींची निकषांच्या आधारे पडताळणी सुरू झाली.
सुरवातीला चारचाकी वाहन असलेल्यांची तपासणी झाली.

त्यानंतर संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, याशिवाय शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पडताळणी झाली. सरकारी नोकरदार महिला, बोगस पुरूष लाभार्थींचीही पडताळणी झाली. आता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून वयोगट व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थींची तपासणी सुरू आहे. त्यानंतर २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे.

आजपासून पडताळणी सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला पात्र आहे. तरीदेखील २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील १६ हजार ७८ आणि एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त ८३ हजार ७२२ महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्या याद्या प्राप्त झाल्या असून त्यानुसार आता अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली आहे.
– रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

‘आयकर’च्या माहितीवरून ५० लाख महिला अपात्र?
लाडकी बहीण योजनेत धनाढ्य विशेषत: कुटुंबाचे वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिला देखील आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इन्कम टॅक्स विभागाला यापूर्वीच पत्रव्यवहार केला आहे. राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांची यादी मागितली आहे. त्यानुसार लाडकी बहीण योजनेतील आणखी अंदाजे ५० लाखांवर महिला अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

लाडकी बहीण योजनेची सद्य:स्थिती
एकूण लाभार्थी
२.५९ कोटी
सुरवातीचा दरमहा निधी
३,८५५ कोटी
पडताळणीत अपात्र लाभार्थी
४२.२८ लाख
आता दरमहा लागणारा निधी
३,२२५ कोटी

अशा प्रकारे आपण बघितलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहेत याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन  कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment

सरकारी योजना ग्रुप जॉईन 👉